वेफर्स व फरसाण निर्मिती उद्योग उभारणी प्रशिक्षण

१० व ११ डिसेंबर २०२२| सकाळी १० ते ५ पर्यंत
विज्ञान आश्रम, पाबळ

प्रशिक्षण फी – ३००० रु फक्त

वैशिष्ट्ये

  • वेफर्स नमकीन व्यवसायातील सद्यस्थिती आणि व्यवसायसंधी
  • वेफर्स-बटाटा,केळी
  • फरसाण-पापडी, गाठीशेव, सोयास्टीक, भावनगरी शेव, भाजी शेव, लसूण शेव, मिक्स फरसाण इ.
  • भांडवल उभारणी,व्यवसाय नोंदणी,लायसन्स
  • तज्ञ आणि यशस्वी उद्योजकांकडून मार्गदर्शन
  • प्रत्यक्ष निर्मिती क्षेत्रावर प्रशिक्षण -आणि उद्योजकांशी संवाद

तज्ञ मार्गदर्शक

श्री. प्रदीप जाधव

श्री. प्रदीप जाधव

उद्योजक -आस्वाद

फरसाण नमकीन चिप्स

१ डिसेंबर २०२२

सकाळी १० ते ५ पर्यंत

प्रशिक्षण फी – ३००० रु फक्त

 

अभिप्राय

Sonakshi Poultry Farm
Ajinkya Kachate

Daptari Poultry Farm
Mrs. Kavita Daptari

Bahartech Solutions
Mr. Suhas Labade

Shivneri Electricals
Mr.Yogesh Kale

Ruchi Foods
Mrs. Sarika Jagtap

Daa Goat Farm
Mr. Akshay Dhumal

Supported By

स्थळ

विज्ञान आश्रम,पाबळ

www.vigyanashram.com
ruralstartup.vigyanashram.blog
Yogesh - 7774073920

Payment Details

×