आधुनिक कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण

(ब्रॉयलर – गावरान )

११ व १२ डिसेंबर २०२१ | सकाळी १० ते ५ पर्यंत
मुळशी शैक्षणिक व कौशल्य विकास संस्था, पौड

वैशिष्ट्ये

  • कुक्कुटपालन व्यवसायातील तज्ञ व यशस्वी उद्योजकांकडून मार्गदर्शन
  • अंडी ( लेयर ), मांस ( ब्रॉयलर) तसेच देशी जातीच्या पक्षांचे संगोपन
  • खाद्य व रोग नियंत्रण
  • अंडी उबवणी व्यवसाय मार्गदर्शन
  • प्रत्यक्ष प्रात्यक्षिकामधून करून प्रशिक्षण
  • तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तज्ञांच्या भेटी व एक व्यवसाय चक्र संपूर्ण सहकार्य
  • भांडवल उभारणी माहिती – बँक लोन प्रस्ताव / DPR करण्यासाठीचे सहकार्य
  • शासकीय योजना

तज्ञ मार्गदर्शक

श्री. रणजित शानभाग

श्री. रणजित शानभाग

उप – संचालक व तज्ञ, विज्ञान आश्रम, पाबळ

15 वर्षापासून प्रशिक्षण व व्यवसाय मार्गदर्शन अनुभव

श्री भानुदास दौंडकर

श्री भानुदास दौंडकर

पशुपालन विभाग, प्रशिक्षक

3 वर्षापासून प्रशिक्षण व व्यवसाय मार्गदर्शन अनुभव

श्री. विशाल जगताप

श्री. विशाल जगताप

प्रशिक्षक

15 वर्षापासून प्रशिक्षण व व्यवसाय मार्गदर्शन अनुभव

११ व १२ डिसेंबर २०२१

सकाळी १० ते ५ पर्यंत

प्रशिक्षण फी – १०००

 

अभिप्राय

Swarti Gawandi

Hot Spot Biryani

Shubham Yede

Yamai Food Industries Pvt. Ltd

Amol Pansare

Goat Farming

Nikhil Padwal

Poultry

Priyanka Bhivre

Dhanvika Fruits

Sarika Jagtap

Ruchi Foods

Supported By

स्थळ

मुळशी शैक्षणिक व कौशल्य विकास संस्था,
इंदिराम अपार्टमेंट ,संजय कॉम्प्युटर्स शेजारी,
डॉ. महाजन क्लिनिक समोर, पौड,
मुळशी रोड, ता. मुळशी जि. पुणे – 412108

www.vigyanashram.com
ruralstartup.vigyanashram.blog
शुभांगी ठोंबरे - 9637189192
विशाल जगताप - 9730005025

Payment Details

×