डिजिटल फॅब्रिकेशनवर मोफत कार्यशाळा

10+ वयोगटासाठी / मर्यादित जागा / नोंदणी अनिवार्य

वेळ – रोज सकाळी १०.०० ते दुपारी ३.००

फी ५००/- फक्त

वैशिष्ट्ये:-

  • लेझर चे कोरीवकाम आणि कटिंगची कला.
  • सीएनसी लेझर मशीनवर खोदकाम आणि कट कसे करावे ते शिका
  • रोजची कार्यशाळा, सहजतेने शिका
  • शिका, बनवा आणि घेऊन जा.

स्थळ

जे.पी. नाईक सेंटर,
एकलव्य पॉलिटेक्निकच्या मागे,
कोथरूड, पुणे

www.vigyanashram.com
ruralstartup.vigyanashram.blog
विशाल जगताप - 9730005025
योगेश ओंकार - 7774073920
×