वेफर्स व फरसाण निर्मिती उद्योग उभारणी प्रशिक्षण

कालावधी – २ दिवस

प्रशिक्षण शुल्क – ३०००/-

प्रशिक्षणाची  वैशिष्ट्ये

वेफर्स नमकीन व्यवसायातील सद्यस्थिती आणि व्यवसायसंधी

वेफर्स-बटाटा, केळी

फरसाण-पापडी, गाठीशेव, सोयास्टीक, भावनगरी शेव, भाजी शेव, लसूण शेव, मिक्स फरसाण इ.

भांडवल उभारणी,व्यवसाय नोंदणी, लायसन्स

तज्ञ आणि यशस्वी उद्योजकांकडून मार्गदर्शन

प्रत्यक्ष निर्मिती क्षेत्रावर प्रशिक्षण -आणि उद्योजकांशी संवाद

नावनोंदणी करा    ×