सौर तंत्रज्ञानावर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण

कालावधी – ३ दिवस

प्रशिक्षण शुल्क – ३०००/-

प्रशिक्षणाची  वैशिष्ट्ये

मूलभूत इलेक्ट्रॉनिक्स – इलेक्ट्रॉनिक भागांची ओळख , करंट ,व्होलटेज , विविध कनेक्शन प्रणाली , रजिस्टर

सौर पीव्ही सिस्टम चे भाग – सोलर पॅनल , बॅटरी , इन्वर्टर ,केबल , चार्ज कंट्रोलर्स यांची ओळख , त्यांचे विविध प्रकार.

सोलर सिस्टम डिझाइन – लोड कॅलक्युलेशन , पार्ट्स ची निवड ,सौर एलइडि लाइट्स

सोलर थर्मल ओळख – सोलर वॉटर हीटर , सौर कुकर .

सौर पीव्ही यंत्रणा दुरुस्ती व देखभाल

भांडवल उभारणीसाठी बँक साठी प्रस्ताव तयार करणे.

नावनोंदणी करा



    ×