स्लायडिंग विंडो व्यवसाय प्रशिक्षण

कालावधी – २ दिवस

प्रशिक्षण शुल्क – १०००/-

प्रशिक्षणाची  वैशिष्ट्ये

तज्ञ व यशस्वी उद्योजकांकडून व्यावसायिक मार्गदर्शन

प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण

स्लायडिंग विंडो व्यवसायातील मोठ्या संधी

व्यवसायाची पूर्वतयारी ते विक्री पर्यंतचे सखोल मार्गदर्शन

बँक लोन आणि शासकीय योजनांची माहिती

नावनोंदणी करा    ×