कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण

कालावधी – ३ दिवस

प्रशिक्षण शुल्क – २५००/-

प्रशिक्षणाची  वैशिष्ट्ये

अंडी ( लेयर ), मांस ( ब्रॉयलर) तसेच देशी जातीच्या पक्षांचे संगोपन

कोंबडी घराची निवड (शेड रचना)

ब्रूडिंग प्रक्रिया

खाद्य - पाणी व्यवस्थापन (एफसीआरसह)

लसीकरण व व रोग नियंत्रण

उत्पादनासाठी तंत्रज्ञान निवडताना व यूनिट उभरताना तांत्रिक मदत.

भांडवल उभारणीसाठी बँक साठी प्रस्ताव तयार करणे.

तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तज्ञांच्या भेटी व एक व्यवसाय चक्र संपूर्ण सहकार्य

भांडवल उभारणी माहिती - बँक लोन प्रस्ताव / DPR करण्यासाठीचे सहकार्य

बाजारपेठेशी जोडणी.

नावनोंदणी करा



    ×