भरड धान्य प्रक्रिया उद्योग उभारणी प्रशिक्षण

कालावधी – २ दिवस

प्रशिक्षण शुल्क – ३०००/-

“संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ (International Millet Year) म्हणून साजरे करण्याचे ठरवले आहे. यामध्ये भारताचा मोठा सहभाग आहे. भरडधान्य उत्पादनात (Millet Production) भारताचा वाटा आशिया खंडात ८० टक्के तर एकूण जागतिक उत्पादनात (Global Millet Production) २० टक्के आहे. यानिमित्ताने भरडधान्य म्हणजे काय, त्याचे विविध पैलू आणि भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना असणाऱ्या नवीन संधी आपण जाणून घेणार आहोत.”

प्रशिक्षणाची  वैशिष्ट्ये

भरडधान्य उद्योगसंधी व ओळख

उद्योग उभारणी चे टप्पे आणि महत्वाचे परवाने

शासकीय योजना आणि अनुदानावर सविस्तर माहिती

प्रत्यक्ष निर्मिती क्षेत्रावर प्रशिक्षण आणि उद्योजकांशी संवाद

भरड धान्य प्रक्रियेसाठी लागण्याच्या मशीन ची माहिती आणि हाताळण्याची संधी

भरड धान्याचे विविध पदार्थ बनविण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण - बिस्कीट, प्रिमिक्स, चॉकलेट ,क्रॅकर्स , न्यूट्रीबार

पॅकेजिंग , मार्केटिंग वर परिपूर्ण माहिती

नावनोंदणी करा



    ×