मसाले निर्मिती प्रशिक्षण

कालावधी – २ दिवस

प्रशिक्षण शुल्क – ३०००/-

“भारतीय मसाले त्यांच्या अप्रतिम सुगंध आणि चवीसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे हा व्यवसाय प्रचंड वेगाने वाढतो आहे. मेजवानीचा आनंद घेण्यासाठी किंवा उद्योग उभारणी,मार्केटिंग हे सर्व जाणून घेण्यासाठी आमचा मसाले निर्मिती प्रशिक्षणात सहभागी व्हा.”

प्रशिक्षणाची  वैशिष्ट्ये

बाजारात प्रचंड मागणी असणारे टॉप १० मसाले निर्मिती प्रशिक्षण

तज्ञ आणि यशस्वी उद्योजकांकडून मार्गदर्शन

मसाले उद्योगाची सद्यस्थिती आणि व्यवसायसंधी

उद्योग उभारणीचे विविध टप्पे

आकर्षक लेबल, पॅकेजीग, मार्केटिंग यांची परिपूर्ण माहिती

प्रत्यक्ष प्रात्यक्षिक तसेच निर्मिती क्षेत्र भेट-आणि उद्योजकांशी संवाद

विविध परवाने, शासकीय योजना आणि अनुदानावर सविस्तर माहिती,

नावनोंदणी करा    ×