जिरेनियम शेती -सुगंधी तेल निर्मिती व्यवसाय

कालावधी – २ दिवस

प्रशिक्षण शुल्क – ३०००/-

प्रशिक्षणाची  वैशिष्ट्ये

तज्ञ व यशस्वी उद्योजकांकडून व्यावसायिक मार्गदर्शन

जिरेनियम शेतीची गरज

जिरेनियम शेतीसाठी हवामान व मृदा

जिरेनियम लागवड पद्धती

जिरेनियम पासून तेल निर्मिती,

रोपांची निर्मिती व शिल्लक राहिलेल्या पाल्यापासून खत प्रक्रिया

जिरेनियम पिकाचे विक्री व्यवस्थापन

नावनोंदणी करा    ×