आधुनिक बेकरी तंत्रज्ञान व्यवसाय प्रशिक्षण

कालावधी – ३ दिवस

प्रशिक्षण शुल्क – ३०००/-

प्रशिक्षणाची  वैशिष्ट्ये

उत्पादनासाठी बेकरी तंत्रज्ञानाची मूलभूत ओळख

उत्पादनासाठी तंत्रज्ञान निवडताना व यूनिट उभरताना तांत्रिक मदत.

पाव – ब्रेड - टोस्ट – नानकटाई – बिस्किट – केक – पेस्ट्री यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण

भांडवल उभारणीसाठी बँक साठी प्रस्ताव तयार करणे.

नावनोंदणी करा    ×